तुला चांदण्यात गाताना पाहून माझ्या नजरेला पडली भूल,
नुझे नेत्र मिटलेले, अन हात सतारीच्या तारांवर नाचण्यात मश्गुल.....
आकाशी धुंद चांदण्याची बरसात, अवनीवर सूर बोलती सात,
निसर्गावर पसरली शब्द-सुरांची सुगंधी बिसात......

वा... क्या बात है... लै भारी...लै भारी...
उत्तर द्याहटवा